स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत घरात कुणालाही न सांगता घर गहाण ठेवलं म्हणून अनिरुद्ध अरुंधतीवर चिडतो तर आप्पा अरुंधतीची साथ देतात. काय घडणार आजच्या भागात जाणून घेऊया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale